ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Sunday, November 27, 2011

!! जय जिजाऊ ! जय शिवराय !!

प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, हिन्दवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर, राजाधि राज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय ........ जय भवानी, जय शिवाजी ....... हर हर महादेव !!!!

!! जय जिजाऊ ! जय शिवराय !!

Wednesday, March 3, 2010

380th Birthday of Chatrapati Shivaji Maharaj

  • शासनकाल         : 1664-1680
  • राज्याभिषेक      : 6 जून 1674
  • पूरा नाम            : शिवाजी राजे भोसले
  • शीर्षक                : क्षत्रिय भूषण
  • जन्मे                  : 19 फ़रवरी, 1630
  • निधन                : 3 अप्रैल 1680, मंगलवार
  • आयु                   : 50 या 53

Thursday, January 7, 2010

छत्रपति शिवाजी महाराज यांचे मूळ छायाचित्र

मास्को येथील संग्रहालयामध्ये असलेले छत्रपति शिवाजी महाराज यांचे हे मूळ छायाचित्र आहे असे म्हणतात,त्यांना समोर बसवून हे काढले आहे व त्यावर त्यांचे हस्ताक्षर पण आहे.

Friday, December 25, 2009

धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे!

धन्य ते शिवाजी महाराज

आपण सर्वास आषाढी ऐकादशी तर माहित असेल त्याच महत्व सुद्धा माहित असेल पण आपणास आषाढी पोर्णिमेचे म्हणजे गुरु पोर्णिमा हे माहित असेल पण आज पासुन ३४९ वर्षा आधीच्या आषाढी पोर्णिमाला शिवाजी महराज केवळ ६०० मावळ्यासोबत पन्हाळगडावरुन विशालगडाकडे निघाले होते.
पण त्यान्ची ही वाट सोपी नव्हती. पन्हाळगडा बाहेर सिद्दी जोहर ४०००० फ़ोज घेउन बसला होता. त्या नंतर त्या वेळच्या घोडखिन्डित बाजी प्रभु देशपान्डे यानी अतुलनीय साहस व पराक्रम गाजवला. मला अस वाटते की आपणास हे महीत असेल. ज्या वेळी बाजी महाराजा सोबत विशालगडा कडे कुच करत होते त्यास वेळी अजुन एक मावळा एक अतुलनीय शोर्य व धाडस करत होता.
तो मावळा म्हणजे शिवा काशिद. शिवा काशिद हा महाराजाचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ही शिवाजी महराजासारखिच होती. जर शिवा काशिदास महाराजाचे कपडे घातले तर नवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या. एक महाराजांजी आणी दुसरी शिवा काशिद. एक विशालगडाकडे व दुसरी सिद्धी जोहरकडे.
हे तर आपण जाणलच असेल की ४०००० च्या आत गेलेला शिवा काशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एक सामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचा राजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल.
धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे
आज मी एक छोटासा प्रयन्त करतोय त्या स्वामीनिष्ट शिवा काशिदवर एक कवीता करण्याचा .

सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई
निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने
उन पावसाची न करता तमा फ़ोज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार
करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे
रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव
पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.
राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात

जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात

अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी

करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी
शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण

पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो

मरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो"
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत
गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास
 
सौजन्य जिजाऊ.कॉम

!! स्वराज्याचे तोरण !!

स्वराज्याचे तोरण

Created By : Shyam Wadhekar
Language : Marathi
Description : Its about “Chatrapati Shivaji Raje Bhosale”.He had created Maratha kingdom , “Hindavi Swarajya” i.e Maharashtra by defeating Mughal , Vijapurkar , British. This poem will tell you about how he united all maratha youth and how he won his first war at age of only 16 year .. !!!
जुलमी काळोखा त्या मिटवाया

मराठ्याने सिंह मागीला ,

भवानी कृपे जिजाउ पोटी

कारने शीवाबा अवतरला ...

जिजाउ शिकवणी शीवाबा मनी राम कोरीला

दादोजीने त्यात रांगडा योद्धा घडविला ,

मराठ्यांचा भगवा इतिहास ज्याने लिहिला ...

वय सोळव्या राज वैभव सोडूनि

शिवाने एक एक मावळा जोडीला ,

तलवार हाती घेऊनी , रायरेश्‍वरा शपथ खाऊनि

स्वराज्या मनसुबा आखिला ...

गरा गरा फिरवूनि पट्ट्याला

मराठ्याने शत्रू धरणी पाडिला ,

साखळ्या जखडूणी किलेदारला

तोरण्या भगवा फडकविला ...

मोरारजी बेफाम जाहाले पूरंधराला

बाजीप्रभू लढले पावन खिंडीला ,

तानाजी जिद्दीने चढले कोंढण्याला

खुद्द शिवाजीच भिडले सुरतेला ...

एक एक मावळा शर्थिने लढत होता ,

वेळ प्रसंगी प्राणांची आहूत देत

स्वराज्याचा भगवा सह्याद्रीवर फडकवीत होता ..

बड्या गुर्मित शाहिष्त्या खान आला

पुण्यात बोटे गमावून गेला ,

जो म्हणे पकडून आनीतो शिवाजीला

कोथळा धरून लोळवे लागले त्या अफझल्याला ...

मुघल भ्याले ,पळविले नवाबा

आसा गाडी शूर शिवबा ,

स्थापुणी हिंदवी स्वराज्या

हिंदूह्रदयि मान मिळविला !!

- श्याम वाढेकर
 सौजन्य