
मास्को येथील संग्रहालयामध्ये असलेले छत्रपति शिवाजी महाराज यांचे हे मूळ छायाचित्र आहे असे म्हणतात,त्यांना समोर बसवून हे काढले आहे व त्यावर त्यांचे हस्ताक्षर पण आहे.
परमेश्वर- माणसात असलेला . जसा माझा आदर्श राजा छत्रपति शिवाजी महाराज. *परमेश्वर तर मी पण पाहीला नाही ........... पण त्याच्या बद्दल शंका नक्कीच नाही...... माझा देव माझा परमेश्वर माझा राजा-!! छत्रपति शिवाजी महाराज !!